धडगाव नगरपंचायतीत विषय समिती सभापती व सदस्य निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:14 PM2018-02-23T13:14:01+5:302018-02-23T13:20:43+5:30

Chadgaon Municipal Council Chairman and Member Selection | धडगाव नगरपंचायतीत विषय समिती सभापती व सदस्य निवड

धडगाव नगरपंचायतीत विषय समिती सभापती व सदस्य निवड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : नगरपंचायतीच्या विषय समित्यांची सभापती निवड नुकतीच झाली़ तहसीदार शाम वाडकर यांच्या यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत सदस्य आणि सभापती यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल़े प्रसंगी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होत़े 
यात स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी कुरेशी मतीन शेख रऊफ यांची तर सदस्य म्हणून रंजना संजय पावरा, छोटूलाल अजरुन पावरा, विद्या शिवराम वळवी, कोबीबाई राजेंद्र पावरा यांची निवड झाली़ 
सार्वजनिक बांधकाम समिती- सभापती शंकर उग्रावण्या पराडके, सदस्य छोटूलाल अजरुन पावरा, कुसूम मनोज पावरा, विंद्या शिवराम वळवी, कोबीबाई राजेंद्र पावरा, नियोजन व विकास समिती सभापती लता संजय पावरा, सदस्य कल्याणसिंग भरतसिंग पावरा, रंजना संजय पावरा, प्रल्हाद वामन भोई, सुरेखा लतेश मोरे, पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती कल्याणसिंग भरतसिंग पावरा, सदस्य उषाबाई जयंतीलाल ढोलार, शामू भामटा पावरा, कोबीबाई राजेंद्र पावरा, गोडमबाई दिलीप पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पदी कल्पना धर्मेद्र पावरा यांची तर सदस्यपदी उषाबाई जयंतीलाल ढोलार, कुसूम मनोज पावरा, गोडमबाई दिलीप पाटील, सुरेखा लतेश मोरे यांची निवड करण्यात आली़ प्रसंगी मुख्याधिकारी विकास नवाळे, कार्यालय अधिक्षक आऱएस़निळ, लिपिक पंडीत पावरा, गोविंद पावरा यांच्यासह कर्मचारी उपस्थित होत़े 
निवड झालेले सभापती आणि पदाधिकारी यांचा नागरिकांकडून गौरव करण्यात येत आह़े सभापती आणि सदस्यांनी गावातील विविध समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे म्हटले आह़े

Web Title: Chadgaon Municipal Council Chairman and Member Selection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.