‘लोकमत कालदर्शिका २०१६’ चे थाटात लोकार्पण

By Admin | Published: November 29, 2015 03:53 AM2015-11-29T03:53:58+5:302015-11-29T03:53:58+5:30

महाराष्ट्राचे वैभव असलेल्या ‘लोकमत कालदर्शिका-२०१६’ चे शनिवारी नागपुरातील लोकमत भवन येथे थाटात लोकार्पण करण्यात आले.

'Lokmat Calendar Week 2016' | ‘लोकमत कालदर्शिका २०१६’ चे थाटात लोकार्पण

‘लोकमत कालदर्शिका २०१६’ चे थाटात लोकार्पण

googlenewsNext


महाराष्ट्राचे वैभव असलेल्या ‘लोकमत कालदर्शिका-२०१६’ चे शनिवारी नागपुरातील लोकमत भवन येथे थाटात लोकार्पण करण्यात आले. यावेळी (डावीकडून) भगवती बुक डेपोचे बालकिशन बियानी, पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संचालक सुकेश निमजे, होरिझन पब्लिक स्कूलचे संचालक कमलाकर उतखेडे, लोकमतचे मुख्य वितरक संजीव चोरडिया, सद्गुरू वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशनचे अध्यक्ष डॉ. किशोर देवघरे, स्काऊट गाईडचे जिल्हा आयुक्त देव डोर्लीकर, बी.पी.जोगी, नवरंग बुक डेपोचे संचालक अमोल गिरी, सद्गुरू वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशनचे कोषाध्यक्ष विठ्ठलराव जवळकर, सचिव प्रवीण भैसवार. यावेळी सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टांकसाळे, लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे प्रोडक्ट हेड मतीन खान, लोकमतचे उपमहाव्यवस्थापक आशिष जैन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे वरिष्ठ (वितरण-विपणन) व्यवस्थापक मुश्ताक शेख यांनी केले तर आभार लोकमतचे सहायक संपादक गजानन जानभोर यांनी मानले.

Web Title: 'Lokmat Calendar Week 2016'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.