गावकऱ्यांच्या सावधानतेने २९ गो मातांना जीवनदान

By admin | Published: May 30, 2017 05:49 PM2017-05-30T17:49:35+5:302017-05-30T17:49:35+5:30

गोवंशहत्या बंदी असूनही गोवंशाची तस्करी करण्याच्या डाव गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे शनिवारी अयशस्वी झाला.

The care of the villagers gave life to 29 Goddesses | गावकऱ्यांच्या सावधानतेने २९ गो मातांना जीवनदान

गावकऱ्यांच्या सावधानतेने २९ गो मातांना जीवनदान

Next

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली- गोवंशहत्या बंदी असूनही गोवंशाची तस्करी करण्याच्या डाव गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे शनिवारी अयशस्वी झाला. मूलचेरा तालुक्यातील भगतनगर येथे काही गोमाता तस्कर ४० ते ४५ गाई व बैलांना क्रूर वागणूक देत पळवून नेत असल्याची खबर गावकऱ्यांच्या कानी पडताच त्यांनी घेराव घालून तस्करांना पोलिसांच्या हवाली केले.
पोलिस विभागाने या गायी व बैल ग्रामपंचायतीच्या सुपूर्द केल्याचे समजते. त्यांची अंदाजे रक्कम एक लाख ९८ हजार सांगितली जाते.

Web Title: The care of the villagers gave life to 29 Goddesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.