सुरुची बंगल्यावरील धुमश्चक्रीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही :विश्वास नांगरे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:32 AM2017-10-12T03:32:05+5:302017-10-12T03:32:26+5:30

Will not leave anyone in the festive mood of the new bungalow: trust Nangre-Patil | सुरुची बंगल्यावरील धुमश्चक्रीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही :विश्वास नांगरे-पाटील

सुरुची बंगल्यावरील धुमश्चक्रीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही :विश्वास नांगरे-पाटील

Next

सातारा : कायद्यासमोर सर्व जण सारखे आहेत, कोणालाही सोडणार नाही. तपासात निष्पन्न होईल तशी कारवाई करू. गुन्हे दाखलप्रकरणी कदापिही तडजोड नाही, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथे दिली.
‘सुरुची बंगल्यावरील धुमश्चक्रीप्रकरणी खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना केव्हा अटक होणार, या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

Web Title: Will not leave anyone in the festive mood of the new bungalow: trust Nangre-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.