Twenty-two ambulances for millions of people! | लाख लोकसंख्येमागे बाराच रुग्णवाहिका!

- विशेष प्रतिनिधी
मुंबई  - महाराष्ट्रात एकूण वाहनांची संख्या ३ कोटी १४ लाख १४ हजार ९९१ असून त्यात मोटारसायकली, स्कूटर व मोपेड यांची संख्या सर्वाधिक म्हणजे २ कोटी ३० लाख ८ हजार ६९५ इतकी आहे. राज्यात ४५ लाख १४ हजार ९२९ मोटार गाड्या, जीप आहेत.
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या १९७१ मध्ये ३ लाख ११ हजार ७६९ होती. आज ती ३ कोटी १४ लाखांवर गेली आहे. आज दर लाख लोकसंख्येमागे राज्यात २५ हजार ८५९ वाहने आहेत. १९७१ मध्ये हे प्रमाण केवळ ६१८ इतके होते. दर लाख लोकसंख्येमागे राज्यात आजही केवळ १२ रुग्णवाहिका आहेत. १९७१ मध्ये हे प्रमाण ०.९ इतके होते.

राज्यातील अन्य काही वाहनांची आजची संख्या
वाहनांचा प्रकार वाहने
टॅक्सी/कॅब्ज २९५३२१
स्वयंचलित रिक्षा ७४७३३७
मालमोटारी (डिझेल) १५१३६७८
मालमोटारी (पेट्रोल) ९२५५
रुग्णवाहिका १४९७४
शाळा बसेस २२८२८
ट्रॅक्टर्स ६५१०६९
जोड वाहने (ट्रेलर) ४०९४६५
 
Web Title: Twenty-two ambulances for millions of people!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

प्रमोटेड बातम्या

महाराष्ट्र अधिक बातम्या

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 डिसेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 डिसेंबर

2 hours ago

राज्यसेवेच्या भरती संबंधी आगामी सुनावणीपर्यंत निर्णय नाही : राज्य सरकार

राज्यसेवेच्या भरती संबंधी आगामी सुनावणीपर्यंत निर्णय नाही : राज्य सरकार

3 hours ago

Maratha Reservation: अद्याप मेगाभरती नाही; पुढील सुनावणी 23 जानेवारीला

Maratha Reservation: अद्याप मेगाभरती नाही; पुढील सुनावणी 23 जानेवारीला

6 hours ago

मोबाईल अ‍ॅपव्दारे ई पीक पाहणी अहवाल : राज्य सरकारचा निर्णय 

मोबाईल अ‍ॅपव्दारे ई पीक पाहणी अहवाल : राज्य सरकारचा निर्णय 

6 hours ago

आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात थोडक्यात टळला अपघात

आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात थोडक्यात टळला अपघात

6 hours ago

शेतकऱ्यांना अवकाळी नुकसानीचे मिळणार ११ कोटी

शेतकऱ्यांना अवकाळी नुकसानीचे मिळणार ११ कोटी

8 hours ago