आडीच तासापासून ट्रान्स हार्बर ठप्प

By admin | Published: June 29, 2016 09:12 PM2016-06-29T21:12:39+5:302016-06-29T21:12:39+5:30

ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मागील आडीच तासापासून रेल्वेसावा ठप्प आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाणे- वाशी दरम्यानची ट्रान्स हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

Trance harbor jam from two and a half hours | आडीच तासापासून ट्रान्स हार्बर ठप्प

आडीच तासापासून ट्रान्स हार्बर ठप्प

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ : ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मागील आडीच तासापासून रेल्वेसावा ठप्प आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाणे- वाशी दरम्यानची ट्रान्स हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास जाणवत आहे. 
संध्याकाळी सातच्या सुमारास ऐरोली स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील अप-डाऊन ची वाहतूप पुर्णपणे विसकळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  

Web Title: Trance harbor jam from two and a half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.