Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 सप्टेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 07:34 PM2018-09-15T19:34:37+5:302018-09-15T19:35:29+5:30

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते.

Top 10 news of Maharashtra - September 15 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 सप्टेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 सप्टेंबर

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.


दिवसभरातील ठळक बातम्या एका क्लिकवर : -

राज्यातील ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, संजय सेठी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त

 

प्रकाश आंबेडकर - ओवेसींची युती; 'मिशन २०१९' साठी महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण

 

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणः मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याच्या धक्क्याने वडिलांचे निधन

 

बेकायदा गर्भपात करणाऱ्या चौगुले रुग्णालयावर पोलीस आणि वैद्यकीय विभागाचा छापा

 

समोशाच्या चटणीत उंदीर; शारदा स्वीट मार्टवर एफडीएची कारवाई

 

औरंगाबाद महापालिकेची तिजोरी रिकामी; विकासकामे बंद !

 

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर टँकरची शिवशाही बसला धडक, अनेक प्रवासी जखमी

 

अधिकाऱ्याने केले महिलेचे लैंगिक शोषण; बीसीसीआय गुंडाळले होते प्रकरण

 

चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाचा मृत्यू ; पंढरपूरातील घटना, मृतदेह ठेवला रूग्णालयातच!

 

दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरच्या पोलीस कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ 

Web Title: Top 10 news of Maharashtra - September 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.