शपथविधीला बुवाबाबांना बोलाविल्याचा निषेध

By admin | Published: November 3, 2014 10:02 PM2014-11-03T22:02:14+5:302014-11-04T00:23:46+5:30

अनिष्ठ पायंडा पाडला

Prohibition of calling swearing in to swearing | शपथविधीला बुवाबाबांना बोलाविल्याचा निषेध

शपथविधीला बुवाबाबांना बोलाविल्याचा निषेध

Next

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला तथाकथित महंत, बुवा-बाबांना बोलावून अनिष्ठ पायंडा पाडला आहे. याचा सातारा येथे झालेल्या परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी किशोर बेडकिहाळ होते. निषेधाचा ठराव दिनकर झिंब्रे यांनी मांडला. विजय मांडके यांनी अनुमोदन दिले. कॉ. वसंत नलावडे, अविनाश जगताप, जयंत उथळे, मिनाज सय्यद, एस. एस. पाटील, विजय निंबाळकर, आर. वाय. जाधव, दत्ता राऊत, उमेश खंडजोडे, उदय चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Prohibition of calling swearing in to swearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.