Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 7 जानेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 06:26 PM2019-01-07T18:26:53+5:302019-01-07T18:27:00+5:30

संपूर्ण महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर

Maharashtra News: Top 10 news in the state - 7th January | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 7 जानेवारी

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 7 जानेवारी

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

मंत्रालयात पुन्हा एकदा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; संरक्षण जाळीमुळे जीव वाचला

'रोड रोमियोसारखे मागे फिरू नका, आम्हाला तुमच्यात इंटरेस्ट नाही'- शिवसेना

'साहित्य संमेलनाचा वाद निरर्थक; सरकारला गोवण्याचा प्रयत्न होतोय'

मान्यवरांना निमंत्रित करण्याचे काम आयोजकांचे, राज्य शासनाचा संबंध नाही - विनोद तावडे

असे आहे नयनतारा सहगल यांनी साहित्य संमेलनासाठी दिलेले भाषण, वाचा भाषणाचा मराठी अनुवाद

नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही - राज ठाकरे

10 जानेवारीपासून राज्यात ओपन एसएससी बोर्ड, कलाकार, खेडाळू, दिव्यांगांना होणार लाभ 

मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला दीपक सावंत यांचा राजीनामा, एकनाथ शिंदेंकडे आरोग्य खात्याचा अधिभार!

शेतकरी दाम्पत्याने विकसित केलेल्या पारंपरिक भात बियाणांच्या बँकतील वाण अमेरिकेने केले प्रमाणित

वयोवृद्ध शेतकऱ्याची कमाल; १५ महिन्यात दीड एकरातून घेतले १७ लाखांचे विक्रमी उत्पन्न

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 7th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.