Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 24 डिसेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 05:23 PM2018-12-24T17:23:51+5:302018-12-24T17:24:12+5:30

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: Top 10 news in the state - 24th December | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 24 डिसेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 24 डिसेंबर

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

'या' आहेत आजच्या ठळक बातम्या...

कुंभकर्णा जागा हो, अन्यथा पेटलेला हिंदू सोडणार नाही - उद्धव ठाकरे

जागावाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा- उद्धव ठाकरे

कुठून आणता मासे....? येथून पुढे फक्त ‘उजनी’चे नका आणू : अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार हे एकच कार्यकर्ता बाकी सर्व नेते - चंद्रकांत पाटील

कोणाचा बापही मुंडे भगिनींना हरवू शकणार नाही, बीड -परळी त्यांचेचं : महादेव जानकर 

'शिवसेना-भाजपाच्या एकतर्फी प्रेमात कुणाचाही 'ऑनर किलींग' होणार नाही'

राज्यात 2 कोटी 10 लाख बालकांना गोवर-रुबेलाचे लसीकरण, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती

ग्रासरूट इनोव्हेटर : शेवग्याच्या शेंगा तोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या साथीला आले झेला यंत्र 

बीडमधील सुमित वाघमारे खून प्रकरण; कट रचणारा कृष्णा क्षीरसागर गजाआड

कुख्यात गुंड दाऊद टोळीतील गँगस्टरला अटक; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 24th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.