Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 डिसेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 06:00 PM2018-12-15T18:00:50+5:302018-12-15T18:01:08+5:30

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: Top 10 news in the state - 15th December | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 डिसेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 डिसेंबर

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

'या' आहेत आजच्या ठळक बातम्या...

‘जीत’ प्रकल्पातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट; राज्यातील 13 शहरांचा समावेश

अमरावती जिल्ह्यात ५६ जणांचा अपघाती मृत्यू; वर्षभरात ३२१ अपघात

Exclusive: रसायनीतल्या एचओसी कंपनीत सापडले 30 माकडांचे आणि 16 पक्ष्यांचे मृतदेह 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कार अपघातात युवकाचा जागीच मृत्यू 

कठोर मेहनतीच्या बळावर औरंगाबादच्या शेतकऱ्याची डाळिंबे थेट युरोपात

नोटाबंदीपासून ५०० कामगार वेतनाविना; नवी मुंबईतील द शर्ट कंपनीतील प्रकार

सावधान..! परदेशातून येणाऱ्या कॉलचा ‘हॅलो’ मोठी किंमत वसूल करु शकतो.. 

कोरेगाव भीमा येथील गर्दीच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन घेणार ड्रोन, सीसीटीव्हीची मदत 

नियम पाळणाऱ्या पुणेकरांना फुकट चहा ; येवले चहा आणि पुणे वाहतूक शाखेचा उपक्रम

ग्रासरूट इनोव्हेटर : ट्रॅक्टरवर चालणारे पीक टोकन यंत्र शेतकऱ्यांमध्ये ठरले लोकप्रिय

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 15th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.