Maharashtra News Top 10 news of 8th January | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 12 जानेवारी
Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 12 जानेवारी

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

नगरमधील बंडखोर नगरसेवकांची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी, आमदारांना मात्र अभय

चर्चा फिसकटली; बेस्टचा संप पाचव्या दिवशीही सुरूच, मुंबईकरांचे हाल

मुंबईत बेस्ट पाठोपाठ आता ओला, उबर चालक जाणार संपावर

राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला खरा, पण....

दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शहीद

शिवाजी महाराज यांचे पुतळे शोभेसाठी नाहीत तर प्रेरणा घेण्यासाठी- शरद पवार

प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या तर शिवबा जन्माला येईल- अमोल कोल्हे

जिजाऊ जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर; राजवाड्यावर जिजाऊंची महापूजा

यवतमाळ मराठी साहित्य संमेलन; व्यंगचित्रे, किल्लेसंवर्धन, चित्रकविता आणि बरेच काही...

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन

 


Web Title: Maharashtra News Top 10 news of 8th January
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.