Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 18 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 07:04 PM2019-07-18T19:04:52+5:302019-07-18T19:06:21+5:30

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Lokmat Bulletin: Today's Top Stories - July 18, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 18 जुलै 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 18 जुलै 2019

googlenewsNext

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

राष्ट्रीय 

गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांचा भाजपात प्रवेश

बेनामी 'माया' जप्त; मायावतींच्या भावाच्या ४०० कोटींच्या जमिनीवर टाच

Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, 28 जणांचा मृत्यू

Karnataka Trust Vote Live Update: रात्रीचे १२ वाजले तरी चालतील; पण आजच बहुमत होऊ द्या- येडियुरप्पा

TikTok आणि Helo अ‍ॅप होणार बंद?, सरकारने पाठवली नोटीस

Kulbhushan Jadhav: न्यायालयात कसाबचा संदर्भ दिला अन् पाकिस्तान फसला

'कुलभूषण निर्दोष नाही', पंतप्रधान इम्रान खानचा भारताला इशारा

FaceAppची जगभरात धास्ती; अमेरिकेच्या खासदारांनाही वाटतेय भीती

पाण्यासाठी घरातच भांडण, सासू-सासऱ्यांनी सुनेला जिवंत जाळले

महाराष्ट्र

युतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, चंद्रकांत पाटील यांचा दावा

कुणाला काय पडलीय; 'अनौरस' मुंबईवर इथे प्रेम आहे कुणाचं?

चिंताजनक! पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रात अद्याप पेरणी नाही

भाजपची घोषणा काँग्रेसमुक्तीची अन् योजना काँग्रेसयुक्तचीच !

विधानसभा निवडणूक बॅलेटपेपरवर घ्या : अजित पवार 

काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वीकारला पदभार 

महाविद्यालयातील विद्यार्थी निवडणुकांसाठी खर्चाची मर्यादा, प्रतिउमेदवार १ हजार खर्च

क्रॉफर्ड मार्केटमधून स्थलांतराची नोटीस देण्यात आल्याने मच्छिमार महिलांची राज ठाकरेंकडे धाव 

देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दाऊदच्या पुतण्याला अटक

Toilet एक गावकथा, 'एकेकाळी घरी नव्हते शौचालय, आता गावात 484 टॉयलेट बांधून दिले'

पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहताच पत्नीनं काढला व्हिडीओ अन्...

लोकल थांबवून मोटरमनची रुळांवरच लघुशंका; व्हिडीओ व्हायरल

क्रीडा विश्व

BCCIच्या नियमानुसार रवी शास्त्री प्रशिक्षकपदासाठी पात्रच ठरत नाहीत, कसे ?

विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यातील कथित वादावर संघ व्यवस्थापनाचं मोठं विधान 

'धोनीने ट्वेन्टी-20 विश्वचषक खेळून निवृत्त व्हावं' जाणून घ्या, सांगतंय कोण...

मॅच दरम्यान खेळाडू जखमी झाल्यास सबस्टिट्यूट करणार फलंदाजी - गोलंदाजी

ICC World Cup 2019 : इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यात चौकारही समान असते तर कोण जिंकलं असतं?

लाईफ स्टाईल

कोणत्या कारणाने वाढतोय तुमचा लठ्ठपणा? जाणून घ्या योग्य कारण...

मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड्सपेक्षाही 'मेंस्ट्रुअल कप' ठरतो फायदेशीर!

काजुचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

केसांना दही लावताय?; मग 'या' गोष्टी नक्की माहीत करून घ्या!

तरूणी तरूणांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये काय चेक करतात?

कहानी पुरी फिल्मी है 

पराग कान्हेरे करणार बिग बॉस मराठी २ मध्ये कमबॅक? वाचा त्याची सोशल मीडियावरील पोस्ट

सोनमचा आनंद गगनात मावेना, लवकरच लंडनमध्ये खरेदी करणार नवा आशियाना

अरे बापरे एक नाही तर तब्बल 4 शेफची नजर रणवीरच्या डाएटवर, सगळा खटाटोप '83'साठी

 



 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Top Stories - July 18, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.