बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळकावली * दोघांविरोधात गुन्हा दाखल; अद्यापही अटक नाही

By admin | Published: May 29, 2014 08:52 PM2014-05-29T20:52:44+5:302014-05-29T23:29:17+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळकावणारे लिपीक रामदास सोनावणे आणि चालक रामचंद्र वाघ या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Filed a fake certificate and took over the job; Still do not get arrested | बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळकावली * दोघांविरोधात गुन्हा दाखल; अद्यापही अटक नाही

बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळकावली * दोघांविरोधात गुन्हा दाखल; अद्यापही अटक नाही

Next

ठाणे : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळकावणारे लिपीक रामदास सोनावणे आणि चालक रामचंद्र वाघ या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अद्यापही अटक करण्यात आली नसल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. या दोघांनी १९९० व २००० मध्ये आपले बनावट जातीचे प्रमाणपत्र गैरमार्गाने तयार करून ते खरे असल्याचे भासवून नोकरी मिळवली होती.अशाप्रकारे मागासवर्गीय कर्मचार्‍यांच्या राखीव जागेवर नोकरी मिळवून आदीवासी व्यक्तीची जागा बळकाविल्याप्रकरणी अमोल गुप्ते यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
..........................
(प्रतिनिधी)

Web Title: Filed a fake certificate and took over the job; Still do not get arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.