व्यायाम करताना तरुणीचा मृत्यू

By admin | Published: June 29, 2017 02:00 AM2017-06-29T02:00:46+5:302017-06-29T02:00:46+5:30

व्यायामशाळेत व्यायाम करीत असताना मंगळवारी संध्याकाळी जेनिडा कार्व्हालो या ३० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ती वसईतील

The death of the girl while exercising | व्यायाम करताना तरुणीचा मृत्यू

व्यायाम करताना तरुणीचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वसई (जि. पालघर): व्यायामशाळेत व्यायाम करीत असताना मंगळवारी संध्याकाळी जेनिडा कार्व्हालो या ३० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ती वसईतील एव्हरशाईन नगरातील मधुबन हाईट्स येथे राहात होती. याच भागातील व्यायामशाळेत व्यायाम करीत असताना ती अचानक खाली कोसळली. तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. व्यायामशाळेतील साहित्य, प्रशिक्षक यांची तपासणी-चौकशी पोलीस करीत आहेत.

Web Title: The death of the girl while exercising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.