कोल्हापूर : बाल विकास मंच नोंदणीचे अखेरचे पाच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:32 PM2018-09-13T12:32:23+5:302018-09-13T12:39:59+5:30

बाल विकास मंच सबस्क्रिप्शनला बालचमूंचा उदंड प्रतिसाद मिळत असून, नोंदणीसाठी अखेरचे पाच दिवस उरले आहेत. बालचमूसाठी वर्षभर एकाहून एक सरस कार्यक्रम केले जाणार आहेत. मनोरंजनात्मक, स्पर्धात्मक ,शिबिरे अशा कार्यक्रमांसह अनेक सेलिब्रिटीजना भेटण्याची संधी बाल विकास मंचच्या सदस्यांना मिळणार आहे.

Kolhapur: The last five days of registration for child development forum | कोल्हापूर : बाल विकास मंच नोंदणीचे अखेरचे पाच दिवस

कोल्हापूर : बाल विकास मंच नोंदणीचे अखेरचे पाच दिवस

Next
ठळक मुद्दे बाल विकास मंच नोंदणीचे अखेरचे पाच दिवसगतवर्षीच्या भाग्यवान सोडतीमधील विजेत्यांची निवड

कोल्हापूर : बाल विकास मंच सबस्क्रिप्शनला बालचमूंचा उदंड प्रतिसाद मिळत असून, नोंदणीसाठी अखेरचे पाच दिवस उरले आहेत. बालचमूसाठी वर्षभर एकाहून एक सरस कार्यक्रम केले जाणार आहेत. मनोरंजनात्मक, स्पर्धात्मक ,शिबिरे अशा कार्यक्रमांसह अनेक सेलिब्रिटीजना भेटण्याची संधी बाल विकास मंचच्या सदस्यांना मिळणार आहे.

गतवर्षी घेण्यात आलेल्या भाग्यवान सोडतीमधील विजेत्यांची निवड नुकतीच करण्यात आली. भाग्यवान विजेत्यांनी दि. १४ सप्टेंबरपासून लोकमत कार्यालयातून सकाळी अकरा ते पाच वेळेत संबंधित बक्षिसासंबंधीचे पत्र घेऊन जायचे आहे. शालेय मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या लोकमत बाल विकास मंचची नोंदणी लवकरात लवकर करण्याचे आवाहन बाल विकास मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

भाग्यवान विजेत्यांची नावे

लकी फर्निचर (चार स्टडी टेबल्स) - वीर रतन नाईक, वरदा चेतन कासार, सागर भाऊसाहेब पवार, ईश्वरी महेश पाटील.
फर्निचर कन्सेप्ट (बुक शेल्फ)- अमान अल्ताफ मोमीन.
राजाकाका ई-मॉल (वॉटर प्युरिफायर) - योगेश्वरी रोहिदास, युवराज शिवाजी भोसले.
बालाजी कलेक्शन (मनगटी घड्याळ)- आदित्य संदीप शिंदे, अनीश अमोल दिवाण.
पेट्स व्हिला (फिश टॅँक)- नील राजापूरकर, अखिलेश वीरकुमार पाटील, समृद्धी सतीश साळोखे.
साई स्पोर्टस (खेळाचे साहित्य)- सई प्रशांत राजवाडे, अनुष्का कृष्णात ठोंबरे, अनीश अनिल जाधव.
ब्लू लाइट्स (स्टडी लॅम्प्स)- प्रणव सारनाथ, गुंजन अमितकुमार पुरुषवाणी, अयान झुबेर बागवान, शाहू सुरेश राठोड, श्रीनिधी माणिक मिठारी, रितीका लोहार, शुक्राली किशोर सुतार, अथर्व धोंडिबा खराडे, नैतिक माणिक मिठारी, आदर्श उत्तम जौंदाळ,
ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क (फॅमिली पॅकेज)- शंतनू सुरेश जगताप, समर्थ अरुण मोहिते, सिद्धार्थ बाबासाहेब कुंभार, श्रद्धा पांडुरंग आडुळकर, वैष्णवी विजय मस्कर, अमेय अतुल मेणगे, अन्वया भगवान देशमुख, जान्हवी उमेश कुपटे, आराध्या सुभाष माने, आर्यन हणमंत कांबळे, आर्यन मिलिंद दिवशीकर, राजनंदिनी सुभेदार, दृष्टी उदय माळी, चैत्रवी प्रवीणकुमार चौगले, आयुष सचिन श्ािंदे, श्रेयस अमरनाथ शिंदे, श्रीजा अरुण कुलकर्णी, श्रावणी दर्शन उपाध्ये, प्रतीक निवास माळी.
अजंता सर्व्हिसेस (म्युझिक सिस्टीम)- सीमा जाधव
स्टेटस शूज (शूज)- कौशिक सारडा, स्नेहा संजय पाटील, अयान रईस मोमीन, श्रीजा अरुण कुलकर्णी, वेदिका विनायक पाटील, वेदांत रघुनाथ फडके, अर्णव अविनाश वडणगेकर, अथर्व धोंडिबा खराडे, संस्कार संताजी आजगेकर, चैतन्य नवनाथ पाटील, मनस्वी संदीप आडनाईक, मेघना प्रमोद तारळकर, आत्मजा अमृत माने, सियान साजिद मुल्ला, सफवान झुबेर बागवान, साबिर फय्याज शेख, अमोल अशोक बाडे, यशराज राहुल शिंदे.

हमखास भेटवस्तू

या २०० रुपयांच्या सबस्क्रिप्शनमध्ये २५० रु.ची स्कूल बॅग, क्वेस्ट बुक, आकर्षक ओळखपत्र, वाढदिवसाला चांदीच्या ताटात जेवण, द फूड स्पेसकडून अर्धा किलो गुलाबजाम, पौष्टिक फूड सेंटरकडून एक प्लेट सोलापुरी खाद्यपदार्थ, सुशीला, उष:दीप होमिओपॅथीकडून मोफत वैद्यकीय सल्ला, समर्थ फोटो स्टुडिओकडून पाच बाय सातचा कलर फोटो

येथे करा सबस्क्रिप्शन

नाना पाटीलनगर, विजयमाला पाटील ९१५६१९५६२२
आपटेनगर, दिलीपराव सासने ९३७२८३१०८०
कणेरकरनगर, शुभलक्ष्मी देसाई ९८५०९८५७३३
राजारामपुरी, स्मिता ओतारी ९६५७३१४५५३
पौष्टिक फूड्स सेंटर ९७३००७४०२२
सुरेखा सांगावकर ९४२१२०७४५३
सुशील जवळगेकर ८९७५९३९२९१
पाचगाव, राधिका खडके ८८०६९३२५२५
युसूफ बारगीर ८४८३८३०८६१
न्यू पॅलेस, सुजाता आढाव ८६६९०७२५८७
आर. के.नगर, प्राजक्ता दिवाण ८१८०९०३४५५
नाले कॉलनी, पूनम शहा ७२७६०२०२३२
उचगाव, सुजाता देसाई ९२२०८९९२३०
कसबा बावडा, डॉ आश्लेषा चव्हाण ९३७१८०१०५६
कदमवाडी भोसलेवाडी, उज्ज्वला चौगुले ८८५५९६९३७०
पीरवाडी, सुरेश राठोड ९६२३४२०२९५
गांधीनगर, वंदना आहुजा ८६५७४१००७७
दादू चौगुलेनगर, कळंबा, अजित पाटील ७३८७४७५९५१
 

 

Web Title: Kolhapur: The last five days of registration for child development forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.