चेन्नई विमानतळावर घुसली माकडे!

By admin | Published: February 20, 2017 01:48 AM2017-02-20T01:48:15+5:302017-02-20T01:48:25+5:30

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सायंकाळी सुमारे १८ माकडांनी घुसून उच्छाद मांडल्याने

Monkeys roam Chennai airport! | चेन्नई विमानतळावर घुसली माकडे!

चेन्नई विमानतळावर घुसली माकडे!

Next
>चेन्नई : चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सायंकाळी सुमारे १८ माकडांनी घुसून उच्छाद मांडल्याने विमानतळावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन माकडांनी तर प्रस्थान कक्षामध्ये घुसून धूमाकूळ मांडला. विमानतळ प्रशासनाने अग्निशामक दल व सुरक्षा सैनिकांच्या मदतीने माकडांना हाकलून लावले.

Web Title: Monkeys roam Chennai airport!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.