भडगाव येथे युवकाचा रहस्यमय मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 06:59 PM2019-07-14T18:59:56+5:302019-07-14T19:00:23+5:30

अकस्मात मृत्यूची नोंद

The mysterious death of youth in Bhadgaon | भडगाव येथे युवकाचा रहस्यमय मृत्यू

भडगाव येथे युवकाचा रहस्यमय मृत्यू

Next



भडगाव - शहरातील यशवंत नगर भागातील रहिवासी भाऊसाहेब दिलीप पाटील (वय २६) याचे नाचणखेडा रोड बाळद शिवारात प्रेत आढळून आले. ही घटना १५ रोजी उघडकीस आली . घटनास्थळी पोलीसांनी धाव घेऊन पाहणी केली. शव विच्छेदनसाठी जळगाव येथे रवाना करण्यास आले आहे. डॉक्टरांनी त्याचा व्हिसेरा राखून ठेवला असून मृत्यूचे कारण अद्याप सांगितले नाही . याघटने बाबत मृताच्या मामाच्या फियार्दीवरून भडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेनंतर विभागिय पोलीस अधीक्षक नजीर शेख यांनी भेट देऊन पाहणी केली.
 

Web Title: The mysterious death of youth in Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.