जळगाव मनपा आयुक्त पहिल्याच दिवशी आले आणि लिफ्ट मध्ये अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:49 PM2019-03-15T12:49:05+5:302019-03-15T12:49:48+5:30

जळगाव: महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त झालेले उदय टेकाळे शुक्रवारी मनपाची सूत्रे स्विकारण्यासाठी आले असता लिफ्ट बंद पडल्याने काही वेळ ते ...

Jalgaon Municipal Commissioner came on the first day and got stuck in lift | जळगाव मनपा आयुक्त पहिल्याच दिवशी आले आणि लिफ्ट मध्ये अडकले

जळगाव मनपा आयुक्त पहिल्याच दिवशी आले आणि लिफ्ट मध्ये अडकले

Next
ठळक मुद्देसुत्रे स्विकारण्यासाठी आले असतनाची घटना


जळगाव: महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त झालेले उदय टेकाळे शुक्रवारी मनपाची सूत्रे स्विकारण्यासाठी आले असता लिफ्ट बंद पडल्याने काही वेळ ते लिफ्टमध्ये अडकले होते.
मनपात त्यांचे आगमन झालेअसता मुख्य प्रवेशद्वाराव खालीच उपायुक्त चंद्रकांत खोसेआणि लक्ष्मीकांत हे स्वागताला गेले होते. यानंतर आयुक्त टेकाळे हे लिफ्टमध्ये गेल्यावर दुसऱ्या मजल्यावर लिफ्ट बंद पडली. यामुळे कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. लिफ्ट सुरु करण्यात आली मात्र पुन्हा चवथ्या मजल्यावर बंद पडली. त्यानंतर दुसºया लिफ्टने ते १३ व्या मजल्यावर पोहचले.

Web Title: Jalgaon Municipal Commissioner came on the first day and got stuck in lift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.