चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना नगरपालिका कर्मचा-याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:25 PM2017-11-17T12:25:07+5:302017-11-17T12:27:21+5:30

अकस्मात मृत्यूची नोंद

Death of municipal employee while crossing the railway | चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना नगरपालिका कर्मचा-याचा मृत्यू

चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना नगरपालिका कर्मचा-याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देरेल्वे रुळ ओलांडताना धावत्या रेल्वेखालीसकाळी 10 वाजेची घटना

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 17 - चाळीसगाव रेल्वे स्थानकानजीक पंचशील नगराजवळ रेल्वे रुळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने शिवाजी बाळासाहेब गांगुर्डे (वय 50) हे जागीच ठार झाले. ही घटना 17 रोजी सकाळी दहा वाजता घडली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत गांगुर्डे हे न.पा. कर्मचारी असल्याचे समजते. 

Web Title: Death of municipal employee while crossing the railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.