जळगावात अबू आझमी यांच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:15 PM2017-07-30T13:15:00+5:302017-07-30T13:17:17+5:30

‘वंदे मातरम’ म्हणण्यास नकार दिला आहे.

Combustion of the statue of Abu Azmi in Jalgaon | जळगावात अबू आझमी यांच्या पुतळ्याचे दहन

जळगावात अबू आझमी यांच्या पुतळ्याचे दहन

Next
ठळक मुद्देबजरंग दलतर्फे चित्रा चौकात अबू आझमी यांच्या पुतळ्याचे दहनवंदे मातरम’ म्हणण्यास नकार भारत माता की जय अशा घोषणा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 - समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी व  एम.आय.एम.चे आमदार वारीस पठाण यांनी ‘वंदे मातरम’ म्हणण्यास नकार दिला आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी बजरंग दलतर्फे चित्रा चौकात अबू आझमी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.  या वेळी भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. 

Web Title: Combustion of the statue of Abu Azmi in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.