भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जळगावात उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:56 PM2019-04-14T12:56:40+5:302019-04-14T12:57:07+5:30

जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असून विविध कार्यक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ...

Bharat Ratna Dr. The enthusiasm of Babasaheb Ambedkar Jayanti | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जळगावात उत्साह

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जळगावात उत्साह

googlenewsNext

जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असून विविध कार्यक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जात आहे.
रविवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने सागर पार्क ते रेल्वे स्थानकानजीक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््यापर्यंत पथसंचलन करण्यात आले. या सोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महानगर महोत्सव समितीच्यावतीने सकाळी ९ वाजता अभिवादन करण्यात आले. विविध पक्ष व संघटनांकडूनही बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

Web Title: Bharat Ratna Dr. The enthusiasm of Babasaheb Ambedkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव