पारोळा येथील बालाजी चरणी सोन्याचा मुकुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 03:34 PM2019-06-08T15:34:55+5:302019-06-08T15:35:03+5:30

संस्थेकडून दोन्ही भक्तांचा सत्कार

Balaji Parva gold crown in Parola | पारोळा येथील बालाजी चरणी सोन्याचा मुकुट

पारोळा येथील बालाजी चरणी सोन्याचा मुकुट

Next


पारोळा : येथील बालाजी मंदिरात बालाजी महाराजांच्या चरणी २ तोळ्यांचा मुकुट नाशिक येथील बालाजी भक्त संजय त्र्यंबक जोशी यांनी सपत्नीक अर्पण केला. सुमारे ६७ हजार रुपये किंमतीचा हा मुकुट असून आपण नवस बोललो होतो, त्या नवसाची पूर्तता झाल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच गावातील बालाजी भक्त राजेंद्र राजाराम पाटील यांनीही १ ग्रॅमचे एक सोन्याचे पदक बालाजी चरणी आजच अर्पण केले. या दोन्ही भक्तांचा बालाजी बालाजी संस्थानकडुन सत्कार करण्यात आला .

Web Title: Balaji Parva gold crown in Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.