अफगाणिस्तान: काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला, 15 कॅडेट्सचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 06:32 PM2017-10-21T18:32:23+5:302017-10-21T18:32:36+5:30

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटजवळील बसला टार्गेट करत आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 15 कॅडेट्सचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. 

Afghanistan: 15 cadets death in Kabul's military university attack | अफगाणिस्तान: काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला, 15 कॅडेट्सचा मृत्यू 

अफगाणिस्तान: काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला, 15 कॅडेट्सचा मृत्यू 

Next

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटजवळील बसला टार्गेट करत आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 15 कॅडेट्सचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, काबुलमधील पीडी 5 येथील मार्शल फहीम मिलिट्री अकॅडमीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्फोट झाला. मिलिट्रीचे प्रवक्ते दौलत वजीरी यांनी हल्ल्यात 15 कॅडेट्सचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  


Web Title: Afghanistan: 15 cadets death in Kabul's military university attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा