उपपंतप्रधानांच्या पत्नीचे अतिरेक्यांकडून अपहरण

By admin | Published: July 29, 2014 02:00 AM2014-07-29T02:00:54+5:302014-07-29T02:00:54+5:30

शेजारील नायजेरियात सक्रिय बोको हरमच्या दहशतवाद्यांनी कॅमेरूनचे उपपंतप्रधान अमादाऊ अली यांच्या कोलोफाता येथील घरावर हल्ला करून त्यांच्या पत्नीचे अपहरण केले

Abducted by extremists wife | उपपंतप्रधानांच्या पत्नीचे अतिरेक्यांकडून अपहरण

उपपंतप्रधानांच्या पत्नीचे अतिरेक्यांकडून अपहरण

Next

याआँडे : शेजारील नायजेरियात सक्रिय बोको हरमच्या दहशतवाद्यांनी कॅमेरूनचे उपपंतप्रधान अमादाऊ अली यांच्या कोलोफाता येथील घरावर हल्ला करून त्यांच्या पत्नीचे अपहरण केले. दहशतवाद्यांनी स्थानिक धर्मगुरू व महापौर सैनी बोऊकर ऊर्फ लामीने यांच्याही घरावर हल्ला करून त्यांचेसुद्धा अपहरण केले, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Abducted by extremists wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.