भूमध्य सागरातून दोन जुळ्यांसह 6500 शरणार्थींची सुटका

By Admin | Published: August 30, 2016 03:36 PM2016-08-30T15:36:37+5:302016-08-30T15:58:49+5:30

नवजात जुळ्यांसह 6500 शरणार्थींना भूमध्य सागरातून इटलीच्या अधिका-यांना वाचविण्यात यश आले आहे.

6500 refugees released with two matches from the Mediterranean Sea | भूमध्य सागरातून दोन जुळ्यांसह 6500 शरणार्थींची सुटका

भूमध्य सागरातून दोन जुळ्यांसह 6500 शरणार्थींची सुटका

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
इटली, दि. ३० - नवजात जुळ्यांसह ६५०० शरणार्थींना भूमध्य सागरातून इटलीच्या अधिका-यांना वाचविण्यात यश आले आहे. 
 
लिबियातून स्थलांतरित झालेल्या जवळपास  ६५०० शरणार्थीं भूमध्य सागरातून खडतर प्रवास सुरु होता. या शरणार्थींमध्ये फक्त पाच दिवस आधी जन्मलेल्या दोन जुळ्या मुलांचा समावेश होता. या सर्व शरणार्थींना सागरातून किना-यावर सुखरुप आण्यासाठी ३० तासांचा कालावधी लागला.  
 
दरम्यान, या शरणार्थींमधून या लहानग्या जुळ्यांना आणि त्यांच्या आईला इटलीच्या एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मेडिसिन्स सॅन्स फ्रंटियर्सने दिली आहे. 
 
 

Web Title: 6500 refugees released with two matches from the Mediterranean Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.