शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:48 AM2018-12-11T00:48:12+5:302018-12-11T00:48:36+5:30

पिककर्ज व गहाणखत मिळत नसल्याने हिंगोली शहरातील कॅनरा बँकेसमोर १० डिसेंब रोजी भोसी, पाझर तांडा, जांभळी तांडा येथील शेतकरी उपोषणास बसले आहेत.

 Farmers' fasting | शेतकऱ्यांचे उपोषण

शेतकऱ्यांचे उपोषण

googlenewsNext

हिंगोली : पिककर्ज व गहाणखत मिळत नसल्याने हिंगोली शहरातील कॅनरा बँकेसमोर १० डिसेंब रोजी भोसी, पाझर तांडा, जांभळी तांडा येथील शेतकरी उपोषणास बसले आहेत.
कॅनरा बँकेचे व्यवस्थापक यांनी चार महिन्यांपासून शेतकºयांकडून पूर्ण कागदपत्र घेतली. परंतु शेतकºयांना पिककर्ज व गहाणखत देण्यास टाळाटाळ केली जात आहे. काही शेतकºयांना तर बँकेतून बाहेर जाण्यास सांगत अपमानित केले. त्यामुळे संबधित अधिकाºयावर कार्यवाहीची मागणी केली. निवेदनावर बाळू राठोड, केशव चिकाळकर, आकाश जैस्वाल यांच्या स्वाक्षºया आहेत. यावेळी आ. डॉ. संतोष टारफे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत संवाद साधला.

Web Title:  Farmers' fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.