गोमंतेश्वर देवस्थानचा वर्धापनदिन

By Admin | Published: May 10, 2014 07:41 PM2014-05-10T19:41:43+5:302014-05-10T22:17:18+5:30

पणजी : जुने गोवे ब्रह्मपुरी येथील प्रसिद्ध श्री गोमंतेश्वर देवस्थानचा ६७वा वर्धापनदिन रविवार दि. ११ रोजी होत आहे. यानिमित्त काही निवड यजमानांच्या हस्ते सकाळी ९ वाजता महारुद्र पूजा, त्यानंतर दुपारी आरती, प्रसाद आणि महाप्रसाद होईल. संध्याकाळी ५.३० वाजता भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर अल्पोपहार, पालखी, पावणी व आरती होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. देवस्थानच्या सर्व महाजन, भाविक भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे देवस्थान कमिटीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Anniversary of Gomanteshwar temple | गोमंतेश्वर देवस्थानचा वर्धापनदिन

गोमंतेश्वर देवस्थानचा वर्धापनदिन

googlenewsNext

पणजी : जुने गोवे ब्रह्मपुरी येथील प्रसिद्ध श्री गोमंतेश्वर देवस्थानचा ६७वा वर्धापनदिन रविवार दि. ११ रोजी होत आहे. यानिमित्त काही निवड यजमानांच्या हस्ते सकाळी ९ वाजता महारुद्र पूजा, त्यानंतर दुपारी आरती, प्रसाद आणि महाप्रसाद होईल. संध्याकाळी ५.३० वाजता भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर अल्पोपहार, पालखी, पावणी व आरती होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. देवस्थानच्या सर्व महाजन, भाविक भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे देवस्थान कमिटीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Anniversary of Gomanteshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.