गडचिरोलीतील कोरची तहसील कार्यालयावर थडकला शेकडो आदिवासींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:29 PM2018-12-12T14:29:59+5:302018-12-12T14:32:21+5:30

सूरजागड प्रकल्पाला विरोध आणि अन्य मागण्यांसाठी बुधवारी दुपारी १ च्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची येथील तहसील कार्यालयावर शेकडो आदिवासींनी मोर्चा नेला व निदर्शने केली.

Hundreds of tribals rally on tahasil office in Gadchiroli | गडचिरोलीतील कोरची तहसील कार्यालयावर थडकला शेकडो आदिवासींचा मोर्चा

गडचिरोलीतील कोरची तहसील कार्यालयावर थडकला शेकडो आदिवासींचा मोर्चा

Next
ठळक मुद्देग्रामसभांनी काढला मोर्चासूरजागड प्रकल्पाला कडवा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली:

सकाळपासूनच गावोगावचे व पाड्यापाड्यावरचे आदिवासी मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाले होते. निर्धारित स्थळी पोहचल्यावर हे आदिवासी कोरची तालुक्याच्या तहसील कार्यालयाच्या दिशेने चालत निघाले. कोरची तालुक्यातील महासभांनी हा मोर्चा आयोजित केला आहे. सविस्तर वृत्त देत आहोत.

Web Title: Hundreds of tribals rally on tahasil office in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.