सॅफ फुटबॉल : भारताचे उपविजेतेपदावर समाधान, मालदिवने पटकावले जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 08:34 PM2018-09-15T20:34:45+5:302018-09-15T20:35:10+5:30

मालदिलवने भारतावर 2-1 असा विजय मिळवत जेतेपद पटकावले.

SAF FOOTBALL: Solidarity of India's runner-up, Maldives won the title | सॅफ फुटबॉल : भारताचे उपविजेतेपदावर समाधान, मालदिवने पटकावले जेतेपद

सॅफ फुटबॉल : भारताचे उपविजेतेपदावर समाधान, मालदिवने पटकावले जेतेपद

Next
ठळक मुद्देसॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

नवी दिल्ली : सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मादिलवने भारतावर 2-1 असा विजय मिळवत जेतेपद पटकावले.


मालदिवकडून इब्राहिम हुसेनने पहिला गोल केला. त्यामुळे मालदिवने पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली होती.


दुसऱ्या सत्रामध्ये दोन्ही संघांकडून प्रत्येकी एक गोल झाला. पण भारताला हा सामना जिंकता आला नाही. भारताकडून एकमेव गोल सुमित पासीने भरपाई वेळेत केला.


Web Title: SAF FOOTBALL: Solidarity of India's runner-up, Maldives won the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.