गतविजेत्यांना पराभवाचा धक्का..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:13 AM2017-09-22T04:13:27+5:302017-09-22T04:13:29+5:30

Pushing the defending champions .. | गतविजेत्यांना पराभवाचा धक्का..

गतविजेत्यांना पराभवाचा धक्का..

Next

ला लीगाच्या रोमांचक सामन्यात रियाल बेटिस संघाच्या अँटोनिया सनब्रियाने गतविजेत्या रियाल माद्रिदविरुध्द निर्णायक गोल केला तो क्षण.या शानदार गोलच्या जोरावर बेटिसने माद्रिदचा १-० असा पराभव केला. विशेष म्हणजे चॅम्पियन रियाल माद्रिद ७४ सामन्यांत पहिल्यांदाच एकही गोल करु शकला नाही. या अनपेक्षित पराभवामुळे रियाल माद्रिद अव्वल स्थानी असलेल्या बार्सिलोना एफसीहून ७ गुणांनी पिछाडीवर पडला आहे.
या सामन्यात दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आपल्या संघाचा पराभव टाळण्यापासून सपशेल अपयशी ठरला.

Web Title: Pushing the defending champions ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.