Latest Chandigarh Lok Sabha Election 2019 News in Marathi | Chandigarh Lok Sabha Election 2019 Live Updates in Marathi | चंदीगढ लोकसभा निवडणूक 2019 बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 06:48 AM

  मुंबई- विक्रोळी पार्कसाईट येथे अपघातात चौघांचा मृत्यू, धान्यानं भरलेला ट्रक उलटल्यानं चौघे चिरडले

 • 10:58 PM

  रत्नागिरी - रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे ४३ वर्षीय भिकाजी कृष्णा कांबळे यांची हत्या, कारण गुलदस्त्यात, आरोपी पसार

 • 10:42 PM

  मुंबई - मुलुंड कॉलनी येथे आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांची चौकसभा पोलीस आणि निवडणूक आयोगाने परवानगी असतानाही रोखली, संतप्त कार्यकर्त्यांचा मुलुंड पोलीस ठाण्याला घेराव

 • 08:57 PM

  बीड : लोकसभा मतदारसंघात 64.89% मतदान

 • 08:08 PM

  मुंबई - अनधिकृतरित्या एलपीजी गॅस वितरण करून ग्राहक आणि एचपी कंपनीची फसवणूक करणाऱ्या गॅस एजन्सीवर गुन्हे शाखा कक्ष ३ ने केली कारवाई

 • 07:57 PM

  पुणे - पुरंदर किल्ल्यावरून सिमेंट मिक्सर ग्राईंडर खाली कोसळून तीन जणांचा मृत्यू ; दोघे जण जखमी

 • 06:50 PM

  अमरावतीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ५५.२७ टक्के मतदान

 • 06:21 PM

  सोलापूरमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52 टक्के मतदान

 • 06:15 PM

  बुलढाणा- सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57 टक्के मतदान

 • 06:09 PM

  राळेगणसिद्धीत राधाकृष्ण विखे पाटील व अण्णा हजारे यांच्यात बैठक

 • 05:44 PM

  मुंबई - गोरेगाव पूर्वेकडील एमेरल्ड क्लबला आग; ६ जण जखमी

 • 05:16 PM

  103 वर्षाच्या राष्ट्रसंत डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क

 • 05:13 PM

  लातूर: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

 • 05:12 PM

  लातूर- आनंदवाडी ता. चाकूर येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार मागे; मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू

 • 04:45 PM

  मुंबई - फायर एनओसी नसलेल्या 70 रुग्णालयांना टाळे ठोका, मुंबई उच्च न्यायालयाचे ठाणे महानगरपालिकेला आदेश

All post in लाइव न्यूज़