दुसऱ्या  फेरीत डॉ. सुभाष भामरे आघाडीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:02 AM2019-05-23T10:02:55+5:302019-05-23T10:04:39+5:30

काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना २६२९४ यांना मते

In the second round, Subhash Bhamre leads the front | दुसऱ्या  फेरीत डॉ. सुभाष भामरे आघाडीवर 

dhule

Next

धुळे : धुळे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे 7156 मतांनी आघाडीवर आहेत.  काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना २६२९४ यांना मते मिळाली आहे. नोटाला १४३ मते मिळाली आहे. 

Web Title: In the second round, Subhash Bhamre leads the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे