ग्रामदेवता भवानी माता मंदिर परिसरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:09 AM2019-07-10T11:09:44+5:302019-07-10T11:10:09+5:30

कापडणे : राणी सईबाई ज्येष्ठ महिला मंडळाचा उपक्रम

Plantation in the Gramadevata Bhavani Mata Temple area | ग्रामदेवता भवानी माता मंदिर परिसरात वृक्षारोपण

कापडणे येथील भवानी माता मंदिर परिसरात वृक्षारोपणप्रसंगी रामकृष्ण खलाणे, राम भदाणे, भटू पाटील व ज्येष्ठ महिला मंडळ.

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : येथील ग्रामदेवता भवानी माता मंदिर परिसरात राणी सईबाई ज्येष्ठ महिला मंडळातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी रामकृष्ण खलाणे, राम भदाणे, सरपंच भटु पाटील, खान्देश फेस्कॉमचे अध्यक्ष प्रा.चंद्रशेखर भदाणे, अध्यक्षा आशा पाटील, उपाध्यक्षा अंजनाबाई पाटील, कल्पना जगदाळे, मंगला पाटील, जयवंता बिºहाडे, चंद्रकला पाटील, ग्रा.पं. सदस्य भटू पाटील, अमोल पाटील,  सतीश पाटील, चंद्रशेखर माळी,  ललित बोरसे,  विठोबा माळी,  भटूशेठ वाणी, राजेंद्र माळी, रमेश माळी, रवींद्र पाटील, रघुनाथ सैंदाणे, डॉ.सुलभा कुवर, उज्वला पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Plantation in the Gramadevata Bhavani Mata Temple area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे