Nalasopara Arms Haul : आरोपी एकच सिमकार्ड वापरत होते 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 08:05 PM2018-09-04T20:05:37+5:302018-09-04T20:06:28+5:30

अविनाश पवारला ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी 

Nalasopara Arms Haul: The accused were using the same SIM card | Nalasopara Arms Haul : आरोपी एकच सिमकार्ड वापरत होते 

Nalasopara Arms Haul : आरोपी एकच सिमकार्ड वापरत होते 

Next

मुंबई – नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी आज सत्र न्यायालयाने आरोपी अविनाश पवारला ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी अविनाश पवार, वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर हे तिघेही एकाच सीम कार्ड अदलूनबदलून वापरत होते. एकाच सिमकार्ड वापरामुळे ते एकमेकांच्या संपर्कात होते अशी माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दिली. तसेच १७ डिसेंबर ते 18 जानेवारीपर्यंत वैभवकडून जप्त केलेले सिमकार्ड अविनाशकडे होते. याचदरम्यान सनबर्न फेस्टिवल होता. तसेच या कालावधीत तो घाटकोपर, पुणे आणि बेळगावात होता. आरोपी वैभव राऊतकडून हे सिमकार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती एटीएसने दिली आहे 

Nalasopara Arms Haul : शरद कळसकर शस्त्र हाताळण्यात, बॉम्ब बनवण्यात पारंगत - सीबीआयचा दावा

Web Title: Nalasopara Arms Haul: The accused were using the same SIM card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.