पालघरमधील नागझरीत सापडली स्फोटके; २०१ जिलेटीनच्या कांड्या जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 09:15 PM2018-10-09T21:15:55+5:302018-10-09T21:16:25+5:30

याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलमी २८६ आणि भारताचा स्फोटकांचा कायदा १८८४ च्या कलम ९ (ब), १ (ब) आणि स्फोटक पदार्थ विषयक कायदा १९०८ चे कलम ५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Inspector found in Nagarjhar in Palghar; 201 gelatin kandya seized | पालघरमधील नागझरीत सापडली स्फोटके; २०१ जिलेटीनच्या कांड्या जप्त 

पालघरमधील नागझरीत सापडली स्फोटके; २०१ जिलेटीनच्या कांड्या जप्त 

पालघर - पालघर जिल्ह्यातील नागझरी तालुक्यातील एका दुकानातुन स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलमी २८६ आणि भारताचा स्फोटकांचा कायदा १८८४ च्या कलम ९ (ब), १ (ब) आणि स्फोटक पदार्थ विषयक कायदा १९०८ चे कलम ५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुकानातून २०१ जिलेटीनच्या सफेद कांड्या (किंमत २२००००), १३८६०० किंमतीच्या १२६ जिलेटीनच्या कांड्या, ३८५००० रुपयांच्या लाल रंगाचे इलेक्ट्रिक डेटोनेटरचे ७ बंडल, ३३००० रुपयांचे मोकळे लाल रंगाचे इलेक्ट्रिक डेटोनेटर ९ मग, १२००० रुपयांचे निळ्या काळ्या रंगाचे अंदाजे २४ फुट लांब सेफ्टी फ्युज आदी वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. 

Web Title: Inspector found in Nagarjhar in Palghar; 201 gelatin kandya seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.