शेख रिहान, साई अंबे, शरद पेरे, लेख तिवारी चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:57 AM2019-01-28T00:57:53+5:302019-01-28T00:58:13+5:30

प्रजासत्ताक दिनानिमित्त सायकल व स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सायकल स्पर्धेत शेख रिहान, साई अंबे तर स्केटिंगमध्ये शरद पेरे, लेख तिवारी यांनी चमक दाखवली. स्पर्धा न्यू हनुमाननगर येथे आयोजित करण्यात आल्या.

Sheikh Rihan, Sai Ambe, Sharad Pare, Tiwari shine | शेख रिहान, साई अंबे, शरद पेरे, लेख तिवारी चमकले

शेख रिहान, साई अंबे, शरद पेरे, लेख तिवारी चमकले

googlenewsNext

औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनानिमित्त सायकल व स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सायकल स्पर्धेत शेख रिहान, साई अंबे तर स्केटिंगमध्ये शरद पेरे, लेख तिवारी यांनी चमक दाखवली.
स्पर्धा न्यू हनुमाननगर येथे आयोजित करण्यात आल्या. सायकल स्पर्धेचे निकाल ४ वर्षांखालील : १. रुद्र डहाळे, ६ वर्षांखालील : १. एम. पठाण, २. जैनील मजेठिया, ३. शुभ मालानी. मुली : १. भक्ती मोरे, २. नूपुर गोलेच्छा, ८ वर्षांखालील मुले : १. विभोर धामणगावकर, २. सोहम पाटील, ३. प्रज्ञेश बोरुडे. मुली : १. आर्या जाधव, २. अदिती बाबर. १० वर्षांखालील मुले : १. प्रतीक राजपूत, २. अथर्व कळम, ३. शुभम मोरे. मुली : १. वैष्णवी इमाले, २. श्रेया मनभरे. १२ वर्षांखालील मुले : १. वेद अडकिणे, २. शशीराज पवार, ३. सुमोधित घोष. खुला गट : १. शेख रिहान. २. साई अंबे. मुली : १. प्रियंका पायघन, २. मेघा राऊत. स्केटिंग स्पर्धेचा निकाल (४ वर्षांखालील बिगनर) : १. शरद पेरे, २. फरहान, ३. शिवराज. ६ वर्षांखालील (फॅन्सी इनलाईन) : १. लेख तिवारी, २. खुजेमा हुसेन, ३. अक्षत ताठे. बिगनर : १. सिद्धार्थ चौधरी, २. ऋषिकेश दास, ३. हर्षराज गाजलेश्वर. प्रो इनलाईन : १. आर्यन जैन, २. हितेंद्र दहिया, ३. विराज गायकवाड. ८ वर्षांखालील (फॅन्सी इनलाईन) : १. श्रीराज काळे, २. ओजस नवघरे. कॉड : १. सोहम पडवलकर, २. राजरत्न केदारे, ३. यशराज व्यवहारे. फॅन्सी इनलाईन : १. मानवी साबळे, २. अदिती संकलेचा. प्रो इनलाईन : १. साईरिनेश नटराजन, २. साई शृंगारे, ३. विभोर धामणगावकर, समर्थ ठाकूर. मुली : १. अदिती बाबर, २. धनश्री दरक. १० वर्षांखालील (फॅन्सी इनलाईन) : १. प्रतीक राजपूत, २. अनय कासरेकर, ३. विराज सपकाळ. प्रो इनलाईन : १. अथर्व कुलकर्णी, २. उज्ज्वल आंबेकर, ३. वेद तिवारी. कॉड : १. यश शिंदे, २. राम पाठक, ३. नील गोलेच्छा. १२ वर्षांखालील (प्रो इनलाईन) : १. प्रथमेश राठोड, २. देवाशिष सोनटक्के, ३. देव भाले, वेद अडकिणे. मुली : १. ज्ञानेश्वरी पवार. १२ ते १४ (मुले) : १. साई अंबे, २. तबरेज पटेल, ३. आयुष श्रीवास्तव. स्पर्धेचे उद्घाटन अशोक दामले बोरगावकर, गोविंद केंद्रे, टिना ठाकूर, सायकल संघटनेचे सचिव भिकन अंबे, सुभाष राठोड, राधिका अंबे, रामनाथ बोरुडे, शंकर सानप, सुंदर पाटील, अशोक गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गणेश बनसोडे, व्यंकटेश धामणगावकर, सुधीर पाटील, नटराजन, अमित तिवारी आदींनी परिश्रम केले.

Web Title: Sheikh Rihan, Sai Ambe, Sharad Pare, Tiwari shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.