वीज वितरण कंपनीच्या स्टोअर परिसरात आग

By admin | Published: June 3, 2014 02:31 AM2014-06-03T02:31:10+5:302014-06-03T02:31:10+5:30

नागपूर- चंद्रपूर मार्गालगतच्या बोर्डा चौक नजीक असलेल्या वीज

Fire in the electricity distribution company's store premises | वीज वितरण कंपनीच्या स्टोअर परिसरात आग

वीज वितरण कंपनीच्या स्टोअर परिसरात आग

Next

वरोर्‍यातील

वरोरा

घटना : मोठीहानीटळली : नागपूर- चंद्रपूरमार्गालगतच्याबोर्डाचौकनजीकअसलेल्यावीजवितरणकंपनीच्यास्टोअरलापरिसरातकालरविवारीआगलागली. आगपरिसरातपसरतहोती. उपस्थितकर्मचार्‍यांनीआगीवरनियंत्रणमिळविण्यासाठीशर्थीचेप्रयत्नकेले. त्यातचतात्काळअग्निशमनदलपोहचल्यानेआगीवरनियंत्रणमिळविण्यातयशआले. आगीवरतात्काळनियंत्रणमिळविलेनसतेतरलाखोरुपयांचीसामुग्रीजळूनखाकझालीअसती.

वीज

वितरणकंपनीच्यास्टोअरपरिसरातमोठय़ाप्रमाणातवाळलेलेगवतआहे. याचपरिसरातसबस्टेशनअसल्यानेयाभागातूनवरोराशहरग्रामीणभागातवीजपुरवठाकरण्यातयेतअसल्यानेविद्युततारांचेजाळेविणल्यागेलेआहेत. रविवारीसकाळीवाजताच्यासुमारासमोठय़ाप्रमाणातगवतजवळअसल्याचेउपस्थितअधिकारीकर्मचार्‍यांच्यालक्षातआले. त्यांनीपरिसरातीलवीजपुरवठातत्काळखंडीतकरूनआगीवरनियंत्रणमिळविण्याचाप्रयत्नकेला. त्यानंतरअग्निशामकदलालापाचारणकरण्यातआले. जीएमआरएमको, वर्धापॉवर, वरोरानगरपरिषदचेअग्निशामकदलतातडीनेपोहचले. त्यामुळेआगआटोक्यातआली. स्टोअरमध्येमोठय़ाप्रमाणातऑईलड्रम, ट्रान्सफॉर्मरइतरलाखोरुपयांचेसाहित्यहोते. आगपसरतगेलीअसतीतरलाखोरुपयांचेसाहित्यआगीतसापडलेअसते. आगीवरनियंत्रणमिळविल्यानेमोठीहानीटळली. आगीचेनेमकेकारणकळूशकलेनाही. मागीलवर्षर्ीेयाचपरिसरातउन्हाळ्यामध्येआगलागलीहोती, हेविशेष. यापरिसरातवारंवारआगलागतअसल्यानेयावरउपाययोजनाकरणेगरजेचेझालेआहे. सचिवगेडाम, सचिनपोले, आशीषश्रीवास्तवयांनीआगीवरनियंत्रणमिळविले.(तालुकाप्रतिनिधी)

Web Title: Fire in the electricity distribution company's store premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.