सूर्योदय :

By admin | Published: June 20, 2017 12:57 AM2017-06-20T00:57:34+5:302017-06-20T00:57:34+5:30

अर्जुनी-मोरगाव तालुक्याला निसर्गाने भरभरून दिले आहे आणि म्हणूनच त्याला निसर्गाचे वरदान लाभल्याचेही बोलले जाते.

Sunrise: | सूर्योदय :

सूर्योदय :

Next

सूर्योदय : अर्जुनी-मोरगाव तालुक्याला निसर्गाने भरभरून दिले आहे आणि म्हणूनच त्याला निसर्गाचे वरदान लाभल्याचेही बोलले जाते. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या तालुक्यात जावेजावेसे वाटते, असे वातावरण तालुक्याला लाभले आहे. तालुक्यातील नवेगावबांध येथील जलशयाच्या काठावरून सूर्योदयाचे हे दर्शन आल्हाददायी वाटत आहे.

Web Title: Sunrise:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.