lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

विवेक चांदुरकर

आदिवासी ग्राम वसाली येथे भीषण पाणीटंचाई; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती  - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदिवासी ग्राम वसाली येथे भीषण पाणीटंचाई; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती 

वसाली येथील पाणीटंचाइकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...

Buldhana: शेगाव पालिकेच्या कचरा डेपोला आग   - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: शेगाव पालिकेच्या कचरा डेपोला आग  

Buldhana News: शेगाव शहराबाहेर असलेल्या नगरपालिकेच्या घनकचरा डेपो (डम्पिंग ग्राउंड)ला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ...

Buldhana: मॉर्निंगवॉक वॉक करणाऱ्या महिलेला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: मॉर्निंगवॉक वॉक करणाऱ्या महिलेला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले

Buldhana Accident News: शहरातील ४४ वर्षीय महिला सकाळी फिरायला जात असताना रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने महिलेचा घटनास`थळीच मृत्यू झाल्याची घटना ८ मे रोजी घडली. ...

पळशी सुपो येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पळशी सुपो येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

मृतदेह सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला, भारतच्या मृत्यू मुळे पळशी सुपो परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

भेंडवळची घटमांडणी १० मे रोजी होणार; घटमांडणीला तीनशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भेंडवळची घटमांडणी १० मे रोजी होणार; घटमांडणीला तीनशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा

यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे ...

जिल्ह्याला १५०० कोटींचे उदिष्ट, ७ टक्के पीककर्ज वाटप; खरीप हंगामाची तयारी सुरू - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्याला १५०० कोटींचे उदिष्ट, ७ टक्के पीककर्ज वाटप; खरीप हंगामाची तयारी सुरू

आतापर्यंत ७ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले. ...

‘महाराष्ट्र गीत’ लिहिणाऱ्या श्रीपाद कृष्णांच्या स्मारकाची प्रतीक्षा, अजित पवारांनी केली होती घोषणा  - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘महाराष्ट्र गीत’ लिहिणाऱ्या श्रीपाद कृष्णांच्या स्मारकाची प्रतीक्षा, अजित पवारांनी केली होती घोषणा 

"महाराष्ट्र गीत" १९२६ साली श्रीपाद कृष्णांनी ज्या जळगाव जामोदच्या भूमीत लिहिले त्या नगराला आजही त्यांच्या स्मारकाची प्रतीक्षा आहे. ...

नवरदेवाला लग्नात तलवार घेऊन नाचने भोवले, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नवरदेवाला लग्नात तलवार घेऊन नाचने भोवले, गुन्हा दाखल

लग्नाच्या वरातीत टूनकी येथे नवरदेवाला हातात तलवार घेऊन डीजे वाद्याच्या गाण्यावर ताल धरणे चांगलेच भाेवले. रविवारी सोनाळा पोलीस ठाण्यात नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला. ...