lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

शिवराज बिचेवार

अशोक चव्हाणांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही; नाना पटोले यांचा पलटवार - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाणांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही; नाना पटोले यांचा पलटवार

लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघात प्रचारात सध्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

नेत्यांना गावबंदीची धास्ती, अशोक चव्हाणांच्या सभेपूर्वी ४० मराठा आंदोलक स्थानबद्ध - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नेत्यांना गावबंदीची धास्ती, अशोक चव्हाणांच्या सभेपूर्वी ४० मराठा आंदोलक स्थानबद्ध

मराठा आंदोलनाच्या संदर्भात महादेव पिंपळगाव येथील आंदोलक सुरुवाती पासूनच आक्रमक आहेत. ...

विरोधकांच्या ज्या थोड्याबहुत जागा येतील तेही नंतर संसदेत गोंधळ घालतील, मोदींचे टीकास्त्र - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विरोधकांच्या ज्या थोड्याबहुत जागा येतील तेही नंतर संसदेत गोंधळ घालतील, मोदींचे टीकास्त्र

इंडिया आघाडीत कुरघोड्या, कोणाचाच चेहरा नाही; हा देश कोणाच्या हातात देणार? : नरेंद्र मोदी ...

राहुल गांधी बुद्धिमान पण त्यांचा स्क्रिप्ट रायटर भाजपाचा एजंट: प्रकाश आंबेडकर - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राहुल गांधी बुद्धिमान पण त्यांचा स्क्रिप्ट रायटर भाजपाचा एजंट: प्रकाश आंबेडकर

काँग्रेस किंवा भाजप या पक्षांनी एकाही गरीब मराठ्याला लोकसभेची उमेदवारी दिली नाही. ...

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या ताफ्यासमोर पुन्हा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या ताफ्यासमोर पुन्हा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांकडून नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे.  ...

थांब बेटा, परत जा..! जीवन संपविण्यासाठी आलेल्यांना गोदामाईची हाक, पुलावर लागले पत्र - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :थांब बेटा, परत जा..! जीवन संपविण्यासाठी आलेल्यांना गोदामाईची हाक, पुलावर लागले पत्र

याच पुलावरुन जीवनयात्रा संपविलेल्या मुलाच्या पालकाने आवाहन करत डकविले पत्र ...

ओळख वाढवत घरी बोलावून पुरुषांचे न्यूड व्हिडिओ बनवले, खंडणी मागणारी टोळी जेरबंद - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ओळख वाढवत घरी बोलावून पुरुषांचे न्यूड व्हिडिओ बनवले, खंडणी मागणारी टोळी जेरबंद

फसवणूकीचा अजब फंडा, पोलिसांनी खंडणीची मागणी झाली असल्यास तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. ...

मनोज जरांगेंची रात्री उशिरा विनापरवानगी सभा; नांदेडात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मनोज जरांगेंची रात्री उशिरा विनापरवानगी सभा; नांदेडात गुन्हा दाखल

या प्रकरणात मनोज जरांगे पाटील आणि आयोजक श्याम वडजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...