lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

शिवराज बिचेवार

मनोज जरांगेंची रात्री उशिरा विनापरवानगी सभा; नांदेडात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मनोज जरांगेंची रात्री उशिरा विनापरवानगी सभा; नांदेडात गुन्हा दाखल

या प्रकरणात मनोज जरांगे पाटील आणि आयोजक श्याम वडजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

पंतप्रधान नांदेडमार्गे चेन्नईला; नरेंद्र मोदींची विमानतळावरच अशोक चव्हाणांनी घेतली भेट - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पंतप्रधान नांदेडमार्गे चेन्नईला; नरेंद्र मोदींची विमानतळावरच अशोक चव्हाणांनी घेतली भेट

पोलिसांनी रविवारी रात्रीपासूनच विमानतळकडे जात असलेल्या रस्त्यावर बॅरीकेटींग केली होती. ...

धक्कादायक! कोर्टातून कारागृहात नेताना कैद्याजवळ सापडला गांजा - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक! कोर्टातून कारागृहात नेताना कैद्याजवळ सापडला गांजा

नांदेडला पोहचल्यानंतर कारागृहाच्या आत सोडताना कैद्यांची कसून तपासणी केली जाते. ...

वंचित आघाडी अन् ओबीसी बहुजन पक्ष एकत्र येणार; प्रकाश शेंडगे आघाडीसाठी देणार पत्र - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वंचित आघाडी अन् ओबीसी बहुजन पक्ष एकत्र येणार; प्रकाश शेंडगे आघाडीसाठी देणार पत्र

दलित, भटके, ओबीसी एकत्र आल्यास या राज्यात राजकीय आणि सामाजिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.: प्रकाश शेंडगे ...

मी रिटायर्ड, श्रीजयाची इच्छा असल्यास भोकरच्या रिंगणात; अमिता चव्हाण यांचं सूचक विधान - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मी रिटायर्ड, श्रीजयाची इच्छा असल्यास भोकरच्या रिंगणात; अमिता चव्हाण यांचं सूचक विधान

भोकर विधानसभा मतदार संघ हा दिवंगत गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. याच मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, अमिता चव्हाण यांनी विधानसभेत नेतृत्व केले. ...

सगळ्यांच्या इच्छांची गोळाबेरीज ४८ जागांच्या वर जाईल - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगळ्यांच्या इच्छांची गोळाबेरीज ४८ जागांच्या वर जाईल - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण 

जागा वाटपाचा कोणताही फार्म्युला अद्याप ठरला नाही. पक्षश्रेष्ठी निर्देश देईपर्यंत आम्हाला थांबावे लागणार आहे, असेही चव्हाणांनी स्पष्ट केले. ...

‘पर्वत से सागर तिरंगा’ या अभियानात नांदेडच्या विमानतळावर उतरली चार छोटी विमाने - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘पर्वत से सागर तिरंगा’ या अभियानात नांदेडच्या विमानतळावर उतरली चार छोटी विमाने

भारतीय सैन्याच्या शौर्याला कृतज्ञातापूर्वक अभिवादन करण्यासाठी विशेष उपक्रम ...

ओबीसी महामेळाव्याची जय्यत तयारी, पाच हजार स्वयंसेवकांची नियोजनासाठी नियुक्ती - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ओबीसी महामेळाव्याची जय्यत तयारी, पाच हजार स्वयंसेवकांची नियोजनासाठी नियुक्ती

नरसी येथे होणाऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी ...