lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

साईनाथ कुचनकार

आयएमए देणार आठवड्यातून एक दिवस मोफत रुग्णसेवा; नवनिर्वाचित अध्यक्ष घाटे यांचा संकल्प : हजारो रुग्णांना होणार लाभ - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आयएमए देणार आठवड्यातून एक दिवस मोफत रुग्णसेवा; नवनिर्वाचित अध्यक्ष घाटे यांचा संकल्प : हजारो रुग्णांना होणार लाभ

Chandrapur : आठवड्यातून एक दिवस मोफत रुग्णसेवा देण्याचा आयएमएने केला संकल्प; रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजकारण करण्याचे आवाहन ...

श्री महाकाली यात्रा प्रारंभ, दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही चंद्रपुरात भक्तांचे जत्थे - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :श्री महाकाली यात्रा प्रारंभ, दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही चंद्रपुरात भक्तांचे जत्थे

रविवारी परंपरेनुसार पहाटे सकाळी चार वाजता धार्मिक विधी सुरू झाला ...

अजेंडा पोहचविण्यासाठी उमेदवारांचा आटापिटा, झेलत आहे ऊन, वारा अन् पावसाचा मारा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अजेंडा पोहचविण्यासाठी उमेदवारांचा आटापिटा, झेलत आहे ऊन, वारा अन् पावसाचा मारा

प्रचारासाठी अवघे चार दिवसच शिल्लक असल्याने ऊन असो की पाऊस, कोणत्याही स्थितीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्यकर्ते कामाला लागले आहेत. ...

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात १ हजार १८५ मतदारांनी नोंदविले मत - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात १ हजार १८५ मतदारांनी नोंदविले मत

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या मार्गदर्शनात ८ एप्रिलपासून गृह मतदानाला सुरुवात झाली. ...

४० वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला आला फुलोरा; इको-प्रोने दिले प्रशासनाला निवेदन - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४० वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला आला फुलोरा; इको-प्रोने दिले प्रशासनाला निवेदन

दर चाळीस वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला फुलोरा येत असल्याचा इतिहास असून, ही बाब वनविभागाला ज्ञात आहे. ...

चंद्रपूरचा युगल खोटे राष्ट्रीय स्तरावर - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरचा युगल खोटे राष्ट्रीय स्तरावर

राष्ट्रीय स्तरावर युगल खोटे बॉक्सिंग खेळात प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे विद्यालयातील राष्ट्रीय स्तरावर शाळेचे विद्यार्थी खेळण्यात आणखी भर घातलेली आहे. ...

एक दिवस शेतकऱ्यांसाठी, शेतकरी पुत्र करणार उपोषण - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एक दिवस शेतकऱ्यांसाठी, शेतकरी पुत्र करणार उपोषण

उपोषण करण्याचे आवाहन, १९ मार्च १९८६ रोजी विदर्भात पहिली शेतकरी आत्महत्या. ...

हाॅकी स्पर्धेत अमरावती संघाची बाजी, चंद्रपुरात पार पडली राज्यस्तरीय आमंत्रित मुलींची स्पर्धा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हाॅकी स्पर्धेत अमरावती संघाची बाजी, चंद्रपुरात पार पडली राज्यस्तरीय आमंत्रित मुलींची स्पर्धा

या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मुलींचे संघ सहभागी झाले होते. ...