lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

प्रज्ञा म्हात्रे

महाराष्ट्रात १४ ठिकाणी अनुभवता येणार शून्य सावलीचे दिवस - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्रात १४ ठिकाणी अनुभवता येणार शून्य सावलीचे दिवस

मुंबईमध्ये १६ तर ठाणे, डोंबिवलीमध्ये १७ मे रोजी दिसणार शून्य सावली ...

स्पोर्टींग क्लब कमिटीने डोंबिवली क्रिकेट क्लबवर विजय - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्पोर्टींग क्लब कमिटीने डोंबिवली क्रिकेट क्लबवर विजय

नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करताना स्पोर्टींग क्लब कमिटीची निराशाजनक सुरुवात झाली. ...

ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे. ...

"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 

Lok Sabha Election 2024: कळव्यात रविवारी आयोजित महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना राज पुढे म्हणाले की, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या‘ये फेव्हिकॉल का जोड है’ या वक्तव्यार राज यांनी ही जोड पुढच्यावेळी आतून लावा' अशा शब्दांत टोमणा मारला ...

राज यांच्या भाषणाच्या निमित्ताने शिव आणि मनसैनिक एकत्र : नरेश म्हस्के - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज यांच्या भाषणाच्या निमित्ताने शिव आणि मनसैनिक एकत्र : नरेश म्हस्के

नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. ...

बाळासाहेबांचे विचार हेच राज ठाकरे यांचे विचार आहेत - शंभूराज देसाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेबांचे विचार हेच राज ठाकरे यांचे विचार आहेत - शंभूराज देसाई

शंभूराज देसाई यांनी राज ठाकरे यांच्या सभेनिमित्त आनंदाश्रमाला भेट दिली ...

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) संघाचा पराभव; अंबरनाथ रायझिंगने मारली बाजी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) संघाचा पराभव; अंबरनाथ रायझिंगने मारली बाजी

अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करून मोठे आव्हान उभे करण्याची रणनीती आखली होती. ...

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) अंतिम फेरीत  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) अंतिम फेरीत 

अन्य लढतीत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने बॉईज क्रिकेट क्लबचा सात फलंदाज राखून पराभव करत अंतिम फेरीतले स्थान निश्चित केले.  ...