lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

काशिनाथ वाघमारे

क्यूआर कोडद्वारे शोधता येणार मतदान केंद्र, मतदान वाढविण्यासाठी सांगोला नगर परिषदेचा उपक्रम - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्यूआर कोडद्वारे शोधता येणार मतदान केंद्र, मतदान वाढविण्यासाठी सांगोला नगर परिषदेचा उपक्रम

निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार माढा लोकसभा मतदारसंघाकरिता येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. ...

बोटाला शाई लागली अन् तासाभरात झाली देवाज्ञा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बोटाला शाई लागली अन् तासाभरात झाली देवाज्ञा

नारायण नामदेव वाघमोडे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर तासाभरातच देवाघरी जावे लागले. अखेरच्या क्षणी सर्वात मोठा बजावलेला हक्क लोकशाहीत कायम प्रेरणादायी ठरणार आहे. ...

अक्कलकोटमध्ये वादळवा-यात विजेचे २२२ खांब जमीनदोस्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोटमध्ये वादळवा-यात विजेचे २२२ खांब जमीनदोस्त

मागील पंधरा दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात होत असलेल्या वादळवाऱ्यात फळपिकांसह महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. ...

अवकाळीने सांगोल्याला झोडपले, लिगाडेवाडीत वीज पडून म्हैस ठार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवकाळीने सांगोल्याला झोडपले, लिगाडेवाडीत वीज पडून म्हैस ठार

सांगोला शहरासह तालुक्यातील अनेक गावात तासभर दमदार हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पहावयास मिळाले. प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंड हावेचा दिलासा दिला. ...

भाविकांना दशमी - द्वादशीस तांदळाची खिचडी, एकादशीला शाबुदाण्याची खिचडी वाटणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाविकांना दशमी - द्वादशीस तांदळाची खिचडी, एकादशीला शाबुदाण्याची खिचडी वाटणार

त्याचबरोबर यात्रा कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांना थंड व शुद्ध पिण्याचे पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. ...

बार्शी स्थानकातील वर्कशॉपमधून बस रिव्हर्स घेताना वाहकाला धडक, जागीच मृत्यू  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी स्थानकातील वर्कशॉपमधून बस रिव्हर्स घेताना वाहकाला धडक, जागीच मृत्यू 

ही घटना १५ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास बस आगारातील वर्कशॉपमध्ये घडली. याबाबत बार्शी बस आगारातील सहायक कार्यशाळा अधीक्षक आकाश श्रीमंत नाईक (रा. दत्तनगर बार्शी) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, चालक संतोष कोरे (रा. आगळगाव, ता. बार्शी) याच्या ...

साडेपाच तोळे दागिन्यासह अडीच लाख तोंडावर गुंगीचे औषध फवारत लंपास - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साडेपाच तोळे दागिन्यासह अडीच लाख तोंडावर गुंगीचे औषध फवारत लंपास

विक्रमसिंह लिगाडे व त्यांचे चुलते विष्णू लिगाडे शेजारी कुटुंबासह राहण्यास आहेत. रविवारी रात्री १० च्या सुमारास दोन्हीही कुटुंब जेवण उरकून उकाड्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले. ...

श्री देव बोडगेश्वर मंदिराच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव महाजनांच्या विशेष आमसभेत फेटाळला - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्री देव बोडगेश्वर मंदिराच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव महाजनांच्या विशेष आमसभेत फेटाळला

समितीने प्रस्ताव मागे घेण्यास नकार दिल्यानंतर उपस्थित सर्व महाजनांनी प्रस्तावाला एकमताने विरोध करुन तो फेटाळून लावला. ...