lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

ज्ञानेश्वर भंडारे

मावळात यंदा घसरण; ५४.८७ टक्के मतदान; १४ लाख १८ हजार मतदारांनी बजावला हक्क - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळात यंदा घसरण; ५४.८७ टक्के मतदान; १४ लाख १८ हजार मतदारांनी बजावला हक्क

गेल्या निवडणुकीत मावळमध्ये ५९.५७ टक्के मतदान झाले होते. मात्र, यावर्षी तेवढीही टक्केवारी गाठता आली नाही ...

जनजागृतीसाठी अख्खे प्रशासन झटले, तरीही मतदार घटले! अधिकारी राबूनही मतदार राजा नाराजच - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जनजागृतीसाठी अख्खे प्रशासन झटले, तरीही मतदार घटले! अधिकारी राबूनही मतदार राजा नाराजच

सायंकाळी सहा वाजेपर्यंत फक्त ५० टक्के मतदान झाले. त्यामुळे दीड महिना अधिकाऱ्यांनी जनजागृती करूनही मतदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.... ...

कर्जत विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर्जत विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

या मतदारांना मतदान करण्यासाठी वेळ वाढवून मिळावा, किंवा त्यांच्यासाठी फेरमतदान घ्यावे, अशी मागणी.... ...

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी तीनपर्यंत ३६.५४ % मतदान; कर्जत, उरणमध्ये सर्वाधिक मतदान - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी तीनपर्यंत ३६.५४ % मतदान; कर्जत, उरणमध्ये सर्वाधिक मतदान

अकरानंतर पनवेल, कर्जत मतदारसंघात जास्त मतदान होत असल्याचे चित्र आहे... ...

मावळमध्ये मतदानाला शांततेत सुरवात; कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळमध्ये मतदानाला शांततेत सुरवात; कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

सकाळच्या पहिल्या टप्प्यात जेष्ठ नागरीं आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचे दिसून आले. तसेच महिला, युवा, दिव्यांग व विशेष मतदान केंद्र सजवण्यात आले आहेत. ...

लोकसभा निवडणूक 2024: 13 मे या तारखेला विरोधकांचे बारा वाजणार; एकनाथ शिंदे यांचा घणाघात - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकसभा निवडणूक 2024: 13 मे या तारखेला विरोधकांचे बारा वाजणार; एकनाथ शिंदे यांचा घणाघात

श्रीरंग बारणे यांचा रोड शो करत जोरदार शक्तीप्रदर्शन ...

"हवा बदलल्यामुळे पवारांची पक्ष विलीनीकरणाची भाषा..." महायुतीच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"हवा बदलल्यामुळे पवारांची पक्ष विलीनीकरणाची भाषा..." महायुतीच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका

महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ भोसरीत शुक्रवारी सभा झाली... ...

"बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी उद्धव यांची गद्दारी..." महायुतीच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी उद्धव यांची गद्दारी..." महायुतीच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका

महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये मेळावा झाला... ...