Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 10:17 PM

  तीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी

 • 10:15 PM

  जनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.

 • 08:41 PM

  राजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला

 • 06:44 PM

  शक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर

 • 06:34 PM

  यवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.

 • 06:11 PM

  जयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार

 • 05:25 PM

  गो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग

 • 03:58 PM

  नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात

 • 03:05 PM

  जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.

 • 02:14 PM

  Telangana Assembly Election Results : के.चंद्रशेखर राव यांचा 50,000 मतांनी विजय

 • 01:53 PM

  कोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.

 • 01:45 PM

  तीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

 • 01:31 PM

  नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधींचे निवासस्थान 10 जनपथ येथे दाखल

 • 01:28 PM

  चंद्रपूर : रामदेगी येथील पहाडावर असलेल्या संघरामगिरी येथील बिबट्याने भन्ते राहुलबोधी यांच्यावर ध्यानमग्न असताना हल्ला चढवून ठार केल्याची माहिती. एकाच परिसरात लागोपाठ दुसरा हल्ला.

 • 01:00 PM

  नाशिक : काँग्रेस कमिटी येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी

All post in लाइव न्यूज़