रविराज देशमुख यांना ‘कृषिरत्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:04 PM2018-12-28T23:04:35+5:302018-12-28T23:05:12+5:30

महाराष्ट्र ग्राम दर्पणचे प्रधान सचिव रविराज देशमुख व त्यांच्या चमूच्या उल्लेखनीय कार्याची नोंद फार्मर किसान फोरम व नाशिक येथील आमची माती-आमची माणसं या संस्थेने घेतली आहे.

RaviRaj Deshmukh got 'Krishiratna' | रविराज देशमुख यांना ‘कृषिरत्न’

रविराज देशमुख यांना ‘कृषिरत्न’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र ग्राम दर्पणचे प्रधान सचिव रविराज देशमुख व त्यांच्या चमूच्या उल्लेखनीय कार्याची नोंद फार्मर किसान फोरम व नाशिक येथील आमची माती-आमची माणसं या संस्थेने घेतली आहे. रविराज देशमुख यांना त्याबद्दल कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्काराने २९ डिसेंबर रोजी नाशिक येथे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. रविराज देशमुख यांनी बोपी, हिवरा बु., अजनी, साखरा, नागझरी या गावांमध्ये ग्रामीण बेरोजगारांच्या हाताला काम दिले आहे.

Web Title: RaviRaj Deshmukh got 'Krishiratna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.