अकोला-पूर्व निवडणूक निकाल : अकराव्या फेरी अखेर भाजपचे रणधीर सावरकर नऊ हजार मतांनी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:25 AM2019-10-24T10:25:57+5:302019-10-24T10:26:04+5:30

Summary: Akola-east Vidhan Sabha Election Results 2019:

Akola-east Election Results 2019: Randhir sawarkar vs Haridas Bhade, Maharashtra vidhan sabha election Results 2019 randhir sawarkar lead by 9 thousand | अकोला-पूर्व निवडणूक निकाल : अकराव्या फेरी अखेर भाजपचे रणधीर सावरकर नऊ हजार मतांनी आघाडीवर

अकोला-पूर्व निवडणूक निकाल : अकराव्या फेरी अखेर भाजपचे रणधीर सावरकर नऊ हजार मतांनी आघाडीवर

googlenewsNext


अकोला : अकोला मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या अकराव्या फेरीअखेर सावरकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हरीदास भदे यांच्यावर ९०४९ मतांनी आघाडी घेतली आहे. सावरकर यांनी ४२७८७ मते मिळाली आहेत. तर भदे यांना ३३ हजार ७३८ मते मिळाली आहेत. विद्यमान आमदार असलेल्या रणधीर सावरकर यांनी मोठी आघाडी घेत विजयाकडे आगेकुच केली आहे.

Web Title: Akola-east Election Results 2019: Randhir sawarkar vs Haridas Bhade, Maharashtra vidhan sabha election Results 2019 randhir sawarkar lead by 9 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.