जामखेडमध्ये ट्रक व लक्झरी अपघात : दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:06 PM2018-06-01T12:06:25+5:302018-06-01T12:32:53+5:30

जामखेड- खर्डा रोडवरील शिऊर फाटा येथे ट्रक आणि लक्झरी यांच्यात अपघात झाला. या अपघातामध्ये दोघे जणांचा मृत्यू झाला असून बाकीचे गंभीर जखमी झाले आहे.

Truck and luxury accidents in Jamkhed: Two killers | जामखेडमध्ये ट्रक व लक्झरी अपघात : दोन ठार

जामखेडमध्ये ट्रक व लक्झरी अपघात : दोन ठार

Next

जामखेड : जामखेड- खर्डा रोडवरील शिऊर फाटा येथे ट्रक आणि लक्झरी यांच्यात अपघात झाला. या अपघातामध्ये दोघे जणांचा मृत्यू झाला असून बाकीचे गंभीर जखमी झाले आहे.
हैदराबाद येथील साई भक्तांना घेऊन जाणा-या लक्झरी बसचा आज पहाटे ४ वाजता भिषण अपघात झाला. त्यामध्ये अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: Truck and luxury accidents in Jamkhed: Two killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.